Veena Jagtap & Shiv Thakare | "रडू नकोस. मी कायम आहे." | Bigg Boss S16

2022-12-07 1

शिव ठाकरेने बिग बॉस सीजन १६मध्ये शिव वीणाच्या आठवणीत भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वीणाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर रिपोस्ट करत याला धीर दिला. काय म्हणाली वीणा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.